लवकरच सुरू होत आहे!
विदर्भ फार्मिंग कृषी दुकान — लवकरच सुरू होत आहे!
शेतकरी बांधवांसाठी अस्सल मशरूम स्पॉन, सेंद्रिय बायो-खते, प्रमाणित बियाणे आणि शेती अवजारे थेट घरपोच सवलतीच्या दरात लवकरच उपलब्ध होत आहेत.
येणारी उत्पादने
शेतकऱ्यांसाठी खास प्रमाणित कृषी संच
ऑयस्टर व बटण मशरूम स्पॉन
लॅब-टेस्टेड, १००% उगवण क्षमतेचे शुद्ध बियाणे व प्रत्यक्ष लागवड कीट थेट घरपोच.
तयारी सुरूजैविक खते व ट्रायकोडर्मा
ॲझोटोबॅक्टर, पीएसबी व ट्रायकोडर्मा समृद्ध सेंद्रिय टॉनिक जे पिकांची मुळे मजबूत करतात.
तयारी सुरू१६ लिटर बॅटरी पंप व स्प्रेअर
१२V ८Ah हेवी-ड्युटी बॅटरी, ४ पितळी नोझल्स आणि वारंटीसह शेती फवारणी यंत्रे.
तयारी सुरूसघन बियाणे व शेतकरी साहित्य
कापूस, सोयाबीन व भाजीपाला सघन लागवड बियाणे व शेतकरी नोंदवही संच.
तयारी सुरूकाही प्रश्न किंवा बल्क ऑर्डरसाठी मदत हवी आहे?
आमच्या शेतकरी हेल्पलाइनशी संपर्क करा: 08069409579